MarathiStyle.com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा , गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी, गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो , गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी, गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो, Ganesh Chaturthi Chya Hardik Shubhechha Marathi, Ganesh Chaturti Wishes Marathi, Ganesh Chaturthi Wishes In Marathi Sms, Ganesh Chaturthi marathi quotes, Ganesh Chaturthi status in marathi language, या संधर्भात माहिती मिळेल.
🌺Ganesh Chaturthi Wishes in Marathi🌺
🌺 बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती
बाप्पामोरया..
मंगलमूर्ती
मोरया.. 🌺
🌺 गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र
मन होते उदास….
सर्व गणेश भक्तांना
गणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा! 🌺
🌺 !! सकाळ हसरी असावी!!
!! बाप्पाची मूर्ती नजरेसमोर दिसावी !!
!! मुखी असावे बाप्पाचे नाम !!
!! सोपे होई सर्व काम!!
गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.🌺

🌺 तुमच्या मनातील
सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी,
ऐश्वर्य,शांती,
आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थनागणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.🌺
हे पण वाचा 👇🏻
गणपती बाप्पा स्टेटस
🌺 तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
गणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा. 🌺
🌺 श्रावण संपला,
रम्य चतुर्थीची पहाट झाली….
सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे,
आली आली….
गणाधिशाची स्वारी आली… गणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा🌺
🌺 भक्ति गणपति।
शक्ति गणपति।
सिद्दी गणपति, लक्ष्मी गणपति,
महा गणपति,
हैप्पी गणेश चतुर्थी. 🌺
🌺 वक्रतुण्ड महाकाय सूर्य
कोटी समप्रभ
निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येशु सर्वदा
गणेश चतुथीच्या हार्दिक शुभेच्छा
सर्वांना गणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा🌺
🌺गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे…
गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !🌺
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
🌺।। ॐ गं गणपतये नमः ।।
माघी गणेश जयंती निमित्त
सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा🌺
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥See Alsoगणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी | Ganesh chaturthi wishes in marathi 2024,status,quotes, Messages,Images शेअर करून द्या गणेशोत्सव शुभेच्छा. - Allinmarathi.net100+ गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा | Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi - India's Largest Digital Community of Women | POPxo Sites Marathi siteगणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा Ganesh Chaturthi Shubhechha in Marathi - Marathit kahitriगणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा | Ganesh Chaturthi Wishes Sms in Marathi - Marathi Only
🌺मोदकांचा प्रसाद केला, लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले, वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे, बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🌺
🌺मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!🌺
Ganesh Chaturthi Chya Hardik Shubhechha Marathi
🌺ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिकेशरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.जेष्ठा गौरी आगमनाच्याआपणास व आपल्यापरिवारास हार्दिक शुभेच्छा🌺
🌺हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या
कोरोना सारख्या भयानक रोगापासून
संपूर्ण देशाला मुक्त कर हिच तुझ्या चरणी प्रार्थना..
गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना
हार्दिक शुभेच्छा🌺
🌺घालीन लोटांगण, वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहीन रुप तुझें ।
प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन ।
भावें ओवाळीन म्हणे नामागणपती आगमनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा🌺
🌺गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🌺
🌺गणेशाच्या उदराइतका विशाल असो
अडचणी उंदराइतक्या लहान होवो
आयुष्य सोंडेप्रमाणे लांब होवो
प्रत्येक क्षण मोदकासारखा गोड होवो
हीच बाप्पा चरणी करून प्रार्थना
सर्वांना गणेश चतुर्थीनिमित्त हार्दिक शुभेच्छा🌺
🌺आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना
गणपती बाप्पा मोरया🌺
🌺तुमच्या आयुष्यातला आनंद
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो
अडचणी उंदरा इतक्या लहान असो
आयुष्य सोंडे इतके लांब असो
क्षण मोदका इतके गोड असो
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🌺
🌺आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!!🌺
🌺गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली
मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली
आंनदाने सर्व धरती नटली
तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली
सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा🌺
🌺तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…🌺
🌺गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली आंनदाने सर्व धरती नटली तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली… सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!🌺
Ganesh Chaturthi marathi quotes
🌺मोदकांचा प्रसाद केला लाल फुलांचा हार सजवला मखर नटून तयार झाले वाजत गाजत बाप्पा आले गुलाल फुले अक्षता उधळे बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे… सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺
🌺”सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत , सर्वांना
सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. “
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!🌺
🌺बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन
गणपती बाप्पा मोरया
मंगल मूर्ती मोरया🌺
🌺वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
गणपती बाप्पा मोरया
सर्वाना माघी गणेश जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा
देवा सर्वाना सुखी समाधानी
आनंदी ठेव…
शुभ सकाळ !🌺
🌺बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
गणेश चतुर्थीला भेट घडते
सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा🌺
🌺बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..
हीच गणरायाकडे प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…🌺
🌺श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास
सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले
अशीच कृपा सतत राहू दे
सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🌺
🌺गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🌺
🌺गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🌺
🌺एकदंताय विद्महे
वक्रतुंडाय धीमहि
तन्नो दंती प्रचोदयातगणेशोत्सवाच्या शुभेच्छा!🌺
🌺गजानना गजानना पार्वतीनंदन गजानना
विघ्न विनाशक एकदंताय गौरीपुत्रा गजानना
गणेश चतुर्थीच्या खूप-खूप शुभेच्छा🌺
Ganesh Chaturthi status in marathi language
🌺तूच बुद्धिदाता, तूच पाठिराखा
तूच गणाधीशा मोरयागणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!🌺
🌺गजानना गजानना पार्वतीनंदन गजानना
विघ्न विनाशक एकदंताय गौरीपुत्रा गजाननागणेश चतुर्थीच्या खूप-खूप शुभेच्छा!🌺
🌺जय मोरीया खळखळते, जय मोर्यावर दुःखात वाईट परिणाम होतो;
ग्रेस सिंधु जय मोरिया, वृद्ध विधवा मरीया;
गणपती बाप्पा मोरया, मंगल आयडल मोरया!
गणेश चतुर्थीची शुभेच्छा!🌺
🌺आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना
गणपती बाप्पा मोरया🌺
🌺भगवान गणेशाचा अर्थ
जी-मिळवा
अ-नेहमी
एन-न्यू
ई-ऊर्जा
एस-आत्मा &
एच-आनंद
अ-प्रत्येक वेळी!
आनंदी गणेश चतुर्थी!🌺
🌺घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रुप तुझें
प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन, भावें ओवाळीन म्हणे नामा
गणपती आगमनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा🌺
🌺गणपतीची पोट जितकी मोठी आहे तितकीच आनंद,
आपल्या उंदीर लहान आहेत म्हणून दुःखी, जीवन आपलेच आहे
सुदंसारखे मोठे, आपल्या दाढीसारखे म्हणा
गोड, शुभेच्छा गणेश चतुर्थी – गणपत बाप्पा मौर्य🌺
🌺गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे
गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🌺
🌺साष्टांग नमन माझे, गौरी पुत्रा विनायका
गणपती आगमनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा🌺
🌺जीव जडला चरणी तुझिया
आधी वंदू तुज मोरयागणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!🌺
🌺॥ॐ गं गणपतये नमः॥
गणेश चतुर्थीच्या सुखकारक शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ति मोरया🌺
🌺”सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत , सर्वांना
सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. “
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!🌺
MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा | Ganesh Chaturthi Wishes in Marathiहि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद
Related Posts:
- संकष्टी चतुर्थी शुभेच्छा | Sankashti Chaturthi…
- नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 2022 | Happy Navratri…
- दिवाळी शुभेच्छा मराठीत शुभ दीपावली | Diwali Wishes…
- दसरा शुभेच्छा मेसेज | Dasara Wishes In Marathi Shubhechha
- भाऊबीज शुभेच्छा मराठी | Bhaubeej Wishes In Marathi
- तुळशी विवाह शुभेच्छा | Tulasi Vivah Wishes Quotes In Marathi